लोकमराठी News, इंदापूर ता.14
इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव मोहोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या कार्यक्रम प्रसंगी राज्याचे कृषिमंत्री भावुक झाल्याचे पाहायला मिळाले
![]()