लोकमराठी News, सोलापूर
स्वयंअर्थ शाळांमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी बाबत शिक्षकांच्या प्रश्नांची बांधिलकी असणाऱ्या शिक्षक भारती संघटनेने आवाज उठवला असून याप्रकरणी शिक्षक भरतीचे सोलापूर जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड यांनी आमदार प्रशांत बंब यांना संपर्क साधत सदर प्रश्न मांडून या या प्रश्नाला वाचा फोडली आहे.
यावेळी आमदार प्रशांत बंब यांनीही स्वयंअर्थ शाळा मधील सुरू असलेली ही अनागोंदी गंभीर विषय असून त्याच्या तीन दिवसात याबाबत पाठपुरावा करून आगामी अधिवेशनामध्ये सदर प्रश्न मांडण्याची ग्वाही दिली
![]()