महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांच आरक्षण जाहीर, संपूर्ण यादी, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण साठी

जाहिरात

लोकमराठी News, इंदापूर ता.12

महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांच आरक्षण जाहीर, संपूर्ण यादीठाणे -सर्वसाधारण (महिला)पालघर – अनुसुसूचित जमातीरायगड- सर्वसाधारणरत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)सिंधुदुर्ग – सर्वसाधारणनाशिक -सर्वसाधारणधुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)नंदूरबार-अनुसूचित जमातीजळगांव – सर्वसाधारणअहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)पुणे -सर्वसाधारणसातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)सांगली – सर्वसाधारण (महिला)सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्गकोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारणजालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)बीड – अनुसूचित जाती (महिला)हिंगोली -अनुसूचित जातीनांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्गधाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)लातूर – सर्वसाधारण (महिला)अमरावती – सर्वसाधारण (महिला)अकोला – अनुसूचित जमाती (महिला)परभणी – अनुसूचित जातीवाशिम – अनुसूचित जमाती (महिला)बुलढाणा -सर्वसाधारणयवतमाळ सर्वसाधारणनागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्गवर्धा- अनुसूचित जातीभंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्गगोंदिया – सर्वसाधारण (महिला)चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!