प्रवीण माने यांनी लुमेवाडी येथील जोधपुरी दर्ग्याला भेट

जाहिरात

लोकमराठी News, इंदापूर ता.15

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांनी इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील सुफी हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबा यांच्या ऊर्स कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबांच्या मजार वर गलेफ चढवला व नमन केले. यावेळी मयूर पाटील यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!