इंदापूर येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली शहा कुटुंबांची सांत्वन भेट

जाहिरात

इंदापूर येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली शहा कुटुंबांची सांत्वन भेट

इंदापूर ता.06

इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा तसेच शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा यांच्या काकी आणि इंदापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी घनशाम शहा व मिलिंद शहा यांच्या मातोश्री उषाकाकी विष्णुपंत शहा यांचे मागील आठवड्यात निधन झाले होते या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहा कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली.

यावेळी दत्तात्रय भरणे यांनी शहा कुटुंबातील जुन्या आठवणींना उजाळा दिला याप्रसंगी भरत शहा, मुकुंद शहा,घनश्याम शहा, मिलिंद शहा यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.–

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!